Friday, September 24, 2010

hartford capital

        हार्टफोर्ड  ही कनेक्टिकट राज्याची राजधानी आहे.क्यापिटल बिल्डिंग ही सर्वाना पाहण्यासाठी खुली असते.फ़क्त अगोदर apointment घ्यावी लागते,ती आम्ही इंटरनेट वरून घेतली.त्याप्रमाणे आम्ही पह्न्यास गेलो.आतून छान enterior आहे.
        तिथे एक स्वातंत्र्य  देवतेचा पुतला पण आहे.
    अमेरिकेत जे रेड इन्डियन आले,त्याबद्दल माहिती आहे.
        सभागृहात काय कामकाज चालते ते आपल्याला पाहता येते/अध्यक्ष यांचे खुर्चीवर बसून फोटो काढता येतो
.                    कैपिटल बिल्डिंग च्या मध्यभागी एक मोठासा डोम आहे,त्यावरील पेंटिंग खुपच अप्रतिम आहे.
        कैपिटल बिल्डिंगची इमारत बाहेरून खुपच आकर्षक आहे.डोम वरती सूर्य किरण पडले की शिखर सोन्या सारखे चमकते.
कैपिटल बिल्डिंग महामार्गावारून पण दिसते,एव्हढी ती उंच आहे.
                     कैपिटल बिल्डिंग च्या आसपासचा परिसर पण खुपच आकर्षक आहे.प्रवेशद्वार तर खुपच सुन्दर आहे.
                    इमारत आतून ,बाहेरून बघताना आणि आसपास फिरताना २ ते ३ तास कसे निघून गेले कललेच नाही.रामने
पण खुप एन्जॉय केले.वाशिंगटन ची कैपिटल बघितले होते,पण ही छोटी असुनही खुप छान वाटली. 
  
   

 

No comments:

Post a Comment